सोशल नेटवर्कींग वरुन पैसे कमवा ! (Information About Steemit In Marathi Language For New Users)

in #steemit8 years ago (edited)

DQmWNPuC5qZZ1eTEWf7ye2dVudZgDJnRXKmZfdt8iQaGhLC.png

Steemit.Com हे एक असे सोशल नेटवर्क आहे जे त्याच्य युजर्स ला त्यांची वेबसाइट वापर केल्याबद्दल पैसे देते.

तुम्ही फेसबुक वापरता, फेसबुक कंपनी युजर्स ना ऍड दखवुन अब्जावधी रुपये कमवते. त्याबद्द्ल फेसबुक युजर ला काही देत नाही.
पण, Steemit.Com हे एक असे सोशल नेटवर्क आहे, जे त्यच्या युजर्स ला वेबसाइट वापर केल्याबद्दल पैसे देते.

१) Steemit.Com वर नवीन अकाउंट तयार करा.

२) इमेल व मोबाइल नंबर वेरीफाय केल्यानंतर, तुमचे अकाउंट १ ते २ दिवसामधे Approve होइल. ते झाल्यानंतर तुम्हाला पासवर्ड सेट करण्यासाठी एक इमेल येईल. त्या इमेल मधील लिंक वर क्लिक करा. Steemit तुमच्यासाठी एक पासवर्ड तयार करुन देइल. तो पासवर्ड तुमच्याकडे Save करुन घ्या.

३) तुमचे अकाउंट तयार झाल्यानंतर तुम्ही फेसबुक प्रमाणे इथे फोटो, माहिती अपलोड करु शकता. इतर युजर्स ला फोलो करु शकता. आणि इतर युजर्स तुम्हाला फोलो करु शकतात.

४) अपलोड केलेल्या पोस्ट ला इतर युजर्स ने केलेल्या लाइक (अपवोट) बद्द्ल तुम्हाला पैसे मिळतील.

५) लाइक करणार्या युजर च्या Reputation वर तुम्हाला किती पैसे मिळतील हे आधारित आहे.

६) तुम्हाला मिळालेले पैसे हे Steem Wallet मधे सेव होतील. ते तुम्ही BlockTrade.Us या वेबसाइट वरुन Withdraw करु शकता.

अकाउंट तयार झाल्यानंतर, माझ्या अकउंट ला फोलो करा (@GonSteem)

Coin Marketplace

STEEM 0.04
TRX 0.33
JST 0.093
BTC 62995.61
ETH 1766.49
USDT 1.00
SBD 0.39