I block 1

in #krsuccesslast year

कावळ्याने माठाला विचारले, "तुला आगीमधे भाजून तयार केलं जातं, तरीही तू एवढ्या तप्त वातावरणात, आपल्या आतलं पाणी इतकं शीतल, इतकं थंड कसं ठेवू शकतोस?"

माठानं फारच सुंदर उत्तर दिलं. म्हणाला :
.

.

.

.

.

.
.
.
इव्ह्यापोरेशन प्रोसेसमध्ये हिट अब्सॉर्प्शन सिस्टम एक्टिवेशन प्रोसेस आहे ही! त्यासाठी, डेल्टा एच पॉजिटिव्ह असतं. माझ्या सरफेसवर मायक्रो पोअर्स आहेत ज्यावर थर्मोडायनेमिक्सच्या रूल्सनुसार कूलिंग इफेक्ट जनरेट होतो!
..
..
...
....
.....
........
कावळ्याने मनाशी खुण गाठ बांधली की इथून पुढे रिकाम्या चौकश्या करायच्या नाहीत . .

My names is jitesh

IMG_20230217_175143.jpg

Coin Marketplace

STEEM 0.20
TRX 0.12
JST 0.029
BTC 61409.80
ETH 3378.90
USDT 1.00
SBD 2.51