DVPSS UPDATEsteemCreated with Sketch.

in #krsuccesslast year

DVPSS UPDATE
FB_IMG_1684454716915.jpg
:

सफाळे स्थानक
दि.17/05/2022

दिनांक 18/05/23 ते 23/05/23 या कालावधीत उमरोली आणि बोईसर स्थानकांदरम्यान ट्रॅफिक कम पॉवर ब्लॉक्स सकाळी 10:05 ते 11:05 आणि दि. 23/05/2023 रोजी सकाळी 8:45 ते 10:45 असा असेल आणि त्यामुळे विविध गाड्यां खालीलप्रमाणे धावतील.

दि.18/05/2023 एक तास ब्लाॕक
डाऊन
1] 93009 - चर्चगेट-डहाणू लोकल 09:18
( पालघर पर्यंतच जाईल.)
2] 93011 - चर्चगेट-डहाणू लोकल 10:24
( पालघर पर्यंतच जाईल.)

अप
1] 93010 - डहाणू-विरार लोकल 10:24
( पालघर येथून 10.10 सुटेल.)
2] 93012 - डहाणू -विरार लोकल 10:59
( पालघर येथून 10.45 सुटेल.)


दि.19/05/2023 एक तास ब्लाॕक
डाऊन
1] 93009 - चर्चगेट-डहाणू लोकल 09:18
( पालघर पर्यंतच जाईल.)
2] 93011 - चर्चगेट-डहाणू लोकल 10:24
( पालघर पर्यंतच जाईल.)

अप
1] 93010 - डहाणू-विरार लोकल 10:24
( पालघर येथून 10.10 सुटेल.)
2] 93012 - डहाणू -विरार लोकल 10:59
( पालघर येथून 10.45 सुटेल.)


दि.20/05/2023 एक तास ब्लाॕक
डाऊन
1] 93009 - चर्चगेट-डहाणू लोकल 09:18
( पालघर पर्यंतच जाईल.)
2] 93011 - चर्चगेट-डहाणू लोकल 10:24
( पालघर पर्यंतच जाईल.)

अप
1] 93010 - डहाणू-विरार लोकल 10:24
( पालघर येथून 10.10 सुटेल.)
2] 93012 - डहाणू -विरार लोकल 10:59
( पालघर येथून 10.45 सुटेल.)


दि.21/05/2023 दोन तास ब्लाॕक
डाऊन
1] 93007 - अंधेरी-डहाणू लोकल 08:49
( पालघर पर्यंतच जाईल.)
2] 93009 - चर्चगेट-डहाणू लोकल 09:18
( पालघर पर्यंतच जाईल.)
3] 01338 - डोंबिवली-बोईसर मेमू 07:34
( पालघर पर्यंतच जाईल,)
4] 09143 - विरार-वलसाड शटल 11:39
( वाणगाव येथून 12:29 सुटेल .) सफाळेसाठी रद्द

अप
1] 93008 - डहाणू-बोरीवली लोकल 09:24
( पालघर येथून 9:10 सुटेल .)
2] 93010 - डहाणू -विरार लोकल 10:24
( पालघर येथून 10:10 सुटेल.)
3] 01337 - बोईसर-दिवा मेमू 09:07
( पालघर येथून 08:48 सुटेल)
4]19002 - सुरत-विरार शटल 09:36
( वाणगाव पर्यंतच असेल .) सफाळेसाठी रद्द

डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था

Coin Marketplace

STEEM 0.20
TRX 0.12
JST 0.029
BTC 61143.97
ETH 3363.47
USDT 1.00
SBD 2.51