Countries with high suicide rates Marathi

in #countries2 years ago

जास्त आत्महत्या चे प्रमाण असलेले देश Countries with high suicide rates Marathi
मागील काही वर्षापासून भयानक महामारीमुळे आत्महत्येचे प्रमाण जास्त वाढले आहे. खूप साऱ्या देशांमध्ये आत्महत्येला चुकीचं मानले जाते त्यामुळे नातेवाई त्यांच्या मरणाचे व त्यामागील कारण लपवले जाते. विश्व संघटन स्वास्थ रिपोर्ट यांच्यानुसार जगभरातील प्रत्येक वर्षी आठ लाख लोक जाणून बुजून आत्महत्या करीत आहेत. तर जाणून घेऊया जगभरातील असे काही देश या देशात सर्वात जास्त आत्महत्येचे प्रमाण आहे या देशाबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.

जास्त आत्महत्या चे प्रमाण असलेले देश यादी
Countries with high suicide rates list Marathi
कजाख्स्तान:जगातील दर वर्षी आत्म्हत्या मुळे मरणारे व्यक्ती 3.23 टक्के लोक ही कजाख्स्तान येथील आहेत.डब्ल्यूएचओ च्या रिपोर्ट नुसार ही आकडेवारी दिली आहे. आणि त्यात 23.9 टक्के आत्महत्या करणारे विद्यार्थी आहेत. आणि 40 टक्के पुरुष आणि 10 टक्के महिला यांचा समावेश आहे.
नेपाल:हा एक छोटासा पहाडीवर वसलेला देश आहे. या देशात महिलामध्ये सर्वात जास्त आत्महत्या करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. 1 लाख महिला मधील 20 महिला या आत्महत्या करत आहेत. पुरुषानचे प्रमाण 30 टक्के एवढे आहे.

Coin Marketplace

STEEM 0.20
TRX 0.15
JST 0.030
BTC 65762.46
ETH 2656.88
USDT 1.00
SBD 2.81