प्रतिष्ठीत शैक्षणिक संस्था

in #sanstha8 years ago

देशातील 99464810-5F22-4324-BD14-C84A1B7E4577.jpegमध्ये आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली, आयएसएससी बंगळुरु या तीन सरकारी संस्था आहेत तर खासगी क्षेत्रातून मनिपाल अॅकेडमी ऑफ हायर एज्युकेशन, बिट्स पिलानी आणि जिओ इन्स्टिटयूट या तीन संस्था आहेत. यातील जिओ जिओ इन्स्टिटयूट अजून सुरुही झालेली नाही.
रिलायन्स फाऊंडेशनच्यातंर्गत जिओ इन्स्टिटयूची स्थापना होणार असून रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रमुख आहेत. सरकारकडून करण्यात आलेल्या या घोषणेमुळे जन्माआधीच जिओ इन्स्टिटयूला सरकारचे उच्च शिक्षणाचे जे नियम आहेत त्यातून सवलत मिळाली आहे.

Sort:  

This was the craziest news, the institution was recognized and granted government support even before it was built

It looks the government is now recognizing the concepts

Coin Marketplace

STEEM 0.04
TRX 0.32
JST 0.081
BTC 61409.26
ETH 1609.40
USDT 1.00
SBD 0.47